कंबरदुखी व मणक्याची झीज
सतत बसणे, जड उचलणे किंवा प्रवासाने कमरेच्या मणक्यावर येणारा ताण आणि आखडलेल्या स्नायूंना मॅन्युअल थेरपीने मोकळे केले जाते.
सविस्तर माहिती पहासाई उपचार केंद्रामध्ये पाठीचा मणका, मानदुखी, कंबरदुखी, सायटीका व आखडलेल्या सांध्यांवर कोणतीही शस्त्रक्रिया किंवा इंजेक्शन न देता पारंपारिक हाड सांधे व मॅन्युअल थेरपीने सुरक्षित उपचार केले जातात.
TCHP-QCI प्रमाणित पारंपारिक मणका व हाड सांधे तज्ज्ञ
शारीरिक कष्टाची कामे, चुकीची बैठक, दुचाकीचा प्रवास किंवा वयोमानानुसार होणाऱ्या त्रासावर सुरक्षित मॅन्युअल उपचार.
सतत बसणे, जड उचलणे किंवा प्रवासाने कमरेच्या मणक्यावर येणारा ताण आणि आखडलेल्या स्नायूंना मॅन्युअल थेरपीने मोकळे केले जाते.
सविस्तर माहिती पहामोबाईलचा अतिवापर, उशीची चुकीची पद्धत यामुळे मानेचे मणके आखडणे आणि डोकेदुखीवर सौम्य ट्रॅक्शन व मसाज तंत्राने आराम मिळतो.
सविस्तर माहिती पहाकमरेतून पायाकडे जाणाऱ्या मुख्य नसेवर (सायटिक नर्व्ह) आलेला दाब कमी करून पाय सुन्न पडणे व तीव्र वेदनेवर मॅन्युअल उपचार.
सविस्तर माहिती पहापिढ्यानपिढ्या चालत आलेली महाराष्ट्राची पारंपारिक हाड सांधे उपचार पद्धती TCHP-QCI गुणवत्ता मानकांनुसार दिली जाते.
सविस्तर माहिती पहापाठीच्या कण्याचे नैसर्गिक संतुलन पूर्ववत करण्यासाठी हाताने मणक्याची अचूक हालचाल व संतुलन साधले जाते.
सविस्तर माहिती पहाफ्रोजन शोल्डर (खांदा न उचलणे) व गुडघ्यांची हालचाल सुरळीत करण्यासाठी व्यायाम व सांधे मोकळे करण्याचे उपचार.
सर्व सेवा पहासाई उपचार केंद्रामध्ये मॅन्युअल थेरपी आणि पारंपारिक हाड सांधे उपचार केले जातात. अपघातामुळे झालेले हाडांचे मोठे फ्रॅक्चर, लघवी-शौचावरील ताबा सुटणे किंवा पाय अचानक पूर्णपणे लुळा पडणे अशा गंभीर लक्षणांसाठी त्वरित मोठ्या शासकीय किंवा स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये दाखवावे.
तपासणीसाठी येण्यापूर्वी फोन किंवा व्हॉट्सॲपवर संपर्क साधून वेळ निश्चित करावी.